बिजोत्पादनात घ्यावयाची काळजी व बिजोत्पादन मानके .

इमेज
 आता जवळपास पावसाला संपून सार्वजन पुढच्या पिकाची मंजेच रब्बी पिकाची पेरणीच्या तयारीला लागण्याच्या तयारीत आहेत .त्याचाच एक भाग गजो पेरणीच्या दृष्टीने महत्वाचा आहे .तो म्हंजे बियाणे . कोणताही जातीची उत्पादनक्षमता हि त्यामध्ये असलेल्या अनुवंशिक गुणावर अवलंबून असते .त्यामुळे उत्पादन क्षमता पिढ्यानपिढ्या टिकून ठेवायची असेल तर त्यामध्ये बिजोत्पाधन करताना कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये .याची दक्षेता घ्यावी लागते .शंभर टक्के शुद्ध बियाणे तयार करण्यासाठी बिजोत्पादन तयार करताना पुढील काळजी घ्यावी लागते . १ ] पेरणी साठी बियाणे : बीजोत्पादनासाठी योग्ये त्या प्रकारचे बियाणे म्हणजेच पायाभूत बीजोत्पादनासाठी मुलभूत        तर प्रमाणित बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे वापरावीत बियाणे खरेदी करताना ,बियाणे खरेदीची पावती             घ्यावी    . २] क्षेत्राची निवड : बीजोत्पादनासाठी क्षेत्राची निवड करताना ज्या पिकाचे बिजोत्पादन घ्यायचे आहे ते पिक मागील हंगामात घेतलेले नसावे .निवड केलेले पिक मागील हंगामात घेतलेले असल्यास त्या क्षेत्...

शेतकऱ्यांना रोजच्या कामात येणारे मापे वजने परिमाणं

 


नमस्कार मित्रांनो आपण या ब्लॉग मध्ये शेतकऱ्यांना रोजच्या  कामकाज करताना.जी वजन कटे अंतर मापे. जमिनी मोजमापे लागतात ते या ब्लॉग दयारे सांगत आहोत  याचा उपयोग आपण आपलं काम चोख पार पाडण्यास मदत होईल.


     लांबी 
1 किलोमीटर (किमी) = 1000 मीटर (मी)
1 किमी = 0.6214 मैल
1 मी = 1.0936 यार्ड
1 मीटर = 3.2808 फूट
1 मैल = 1760 यार्ड
1 मैल = 1.609 किमी
1 यार्ड = 0.9144 मी
1 फूट = 0.3048 मी
   क्षेत्रफळ
1 किमी2 = 100 हेक्टर (हेक्टर)
1 किमी2 = 0.3861 चौरस मैल
1 किमी2 = 247.105 एकर
1 m2 = 10.7639 चौरस फूट
1 हेक्टर = 10.000 m2
1 हेक्टर = 2.4711 एकर
1 चौरस मैल = 2.59 1 किमी2
1 एकर = 0.4047 हे
1 एकर = 4046.86 m2
1 एकर = 4840 चौरस यार्ड      1 चौरस यार्ड = 9 चौरस फूट      1 चौरस यार्ड = 0.8361 m2.   1 चौरस फूट = 0.0929 m2 वजन                             

 1 टन = 1000 किलो               1 टन = 1.1023 यूएस टन.      1 यूएस टन = 0.9072 टन         1 hg = 100 ग्रॅम                   1 किलो = 2.2046 पौंड (lb).    1 किलो = 35.274 औंस (औंस) 1 lb = 0.4536 kg                1 औंस = 28.3495 ग्रॅम युनिट्स  1 कोटी = 10 दशलक्ष               1 दशलक्ष = 10 लाख               1 लाख = 100000                  1 अब्ज = 1000 दशलक्ष 
वरीप्रमाणे सर्व माहिती          आपण पाहून घ्यावी आणि आपल्या कुटुंबियांना               नाते मित्र इतरांना सांगावी.           
धन्यवाद!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साप चावणे समजून घेणे आणि प्रतिसाद देणे

बिजोत्पादनात घ्यावयाची काळजी व बिजोत्पादन मानके .

माती परीक्षण आणि महत्व .

16 पोषक घटकाची वर्गवारी आणि महत्व .

आज सर्वात मोठी पर्यावरणीय समस्या म्हणजे ग्लोबल वार्मिंग

रासायनिक खते .खत व्यवस्थापण कसे करावे .

जमीन/माती संबंधित समस्या मातीचा ऱ्हास

नागरिकांनो ! विजा चमकत असल्यास खबरदारी घ्या